दोन्हिचा उत्तम मेळ असलेले लिखाण वाचनीय!

मला पडलेले दोन प्रश्न पुढिलप्रमाणे; 

१. या भागात चाललेल्या ख्रिस्तीकरणाला बोडो अतिरेक्यांचा विरोध आहे कि पाठिंबा?

२. संघपुरस्कृत  संस्था (सेवा भारती, विद्या भारती, विकास परिषद, वनवासी कल्याण आश्रम ) यांच्या कार्यात अतिरेकी अडथळे आणत नाहित का?