हा कवितेचा विषय वाटत नाही. त्यापेक्षा प्रसंग वापरून लेख लिहिला असतात तर नक्कीच रंगला असता. भावना चांगल्या आहेत
पण कवितेत नीट व्यक्त करता आलेल्या नाहीत. स्पष्ट मताबद्दल क्षमस्व.