माधवकाका,
शेवटच्या परिच्छेदात कथा "कयामत से कयामत तक" च्या वळणावर येऊन पोचली आहे.
इस ष्टोरी मे ड्रामा है, इमोशन है, ट्रॅजेडी है, लेकीन कॉमेडी नही है ;) बघा एखादे विनोदी पात्र घुसवता येते का? आणि "करवा चौत", "गाजर का हलवा", आणि पावसातले गाणे ह्या अत्यावश्यक गोष्टी विसरू नका म्हणजे झाले.;)
मग पुढे काय होणार .... ?
~(विचारमग्न) शशांक