प्रयोग आवडला. मुख्य म्हणजे शब्दबंबाळतेचा लवलेशही इथे नाही. कथानक, वर्णनाची लांबी, भाषेचा वेग, उत्कंठा, सारे काही योग्य प्रमाणात. भट्टी मस्त जमली आहे.
लिहू नये म्हणून गढूळ शेरे आले तरी लिहीत राहावे. स्वांतसुखाय हेच सत्य आहे. बाकी सारे मिथ्या.
सुधीर कांदळकर