सांगलीमध्ये माझ्या शाळेजवळ (पटवर्धन हायस्कूल, राजवाडा, सांगली) आसामी मुले शिकत असल्याचे आठवते. १९८८-१९९२ च्या दरम्यान मी  पटवर्धन मध्ये होतो. आमचे भावे सर या संस्थेशी संबंधित असावेत, त्यांनी  आम्हाला आसामी  गाणे शिकवले होते. ए.. ए... ए....माटी रे मोरो मोते...

सध्या ती संस्था आहे वा नाही माहित नाहि, पण भावे सर जाऊन बरेच दिवस झाले.