Fe ++ ची प्रेसिपिटेट ही उपमा भारीच आहे. लई जुन्या, अकरावी-बारावीच्या केमिस्ट्री प्रॅक्टिकलच्या आठवणी जाग्या झाल्या
सोकाजींचा लेख आवडला. 'माऊली' वगैरे तर धमालच!