काही प्रमाणात इंदीरा गांधी, झाशीची राणी, आणि सर्वात महत्त्वाच्या सावित्रीबाई फुले यांच्या जोडीला द्रौपदी, सीता, सावित्री ही नावं वाचून "अरेरे" असं झालं. किरण बेदींची सध्याची वक्तव्ये पाहता अळीमिळी गुपचिळी. सिंधुताई सपकाळांबद्दलही आदर आहे.
फुले दंपती, कर्वे कुटुंबीय (महर्षी, र. धों, त्यांची मामेबहिण शकुंतलाबाई परांजपे आणि पत्नी (नाव विसरले)), गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे या व्यक्ती महिला दिनानिमित्त आवर्जून आठवतात.