ब्लॉगर किंवा तसली अनुदिनीस्थळे वापरणारे आपण इतर कुठे कुठे जातो, इतर कुठली स्थळे आपल्याला आवडतात वगैरे माहिती दुवे आपापल्या अनुदिनीशेजारी देत असतात. त्या माहितीचा वापरकरून त्या त्या संकेतस्थळावर किती पुरुष बायका जातात ते त्यांनी शोधले असावे. ते लोक प्रत्य्क्षात रोज जात असतीलच असे नाही.