समाजात सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण कमी असणे हे एक (एकमेव नसेल कदाचित) आणि मुख्य कारण आहे. सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण शोधण्यासाठी मी कोणताही विदा गोळा केला नाही. रोजच्या निरीक्षणांमधून आणि अनुभवातून मी हा निष्कर्ष काढला आहे.