निज-निजणे( झोपणे) चे आज्ञार्थी रूप या अर्थाने. निजानिज झाली असे म्हटले जाते.
उदा. आठवा- 'तरुण आहे रात्र अजूनि राजसा निजलास का रे' हे सुरेश भट यांचे गाणे/गझल.
-नीलहंस