छान कविता. आपल्या भाषेची सद्यस्थिती लिहिली   आहे. अजूनही आपण धन्यवाद सारखे शब्द वापरतोच आहोत.
हिंदी भाषेने केलेले आक्रमण इतके आहे की इंग्रजी भाषेचं विशेष वाटत नाही. या विषयावर लिहावं तेवढं थोडं आहे.
पु. ले. शु.