हिंदी भाषेने केलेले आक्रमण इतके आहे की इंग्रजी भाषेचं विशेष वाटत नाही.
गंगाधरसुत, तुमच्याच लेखनात हिंदी फार दिसते. पात्रे हिंदी आहेत म्हणून संवादच्या संवाद हिंदीत लिहिण्याची गरज नाही. एखादे वाक्य मधून मधून वातावरण निर्मितीपुरते लिहावे. वाचणाऱ्यांना कळेल पात्र हिंदी आहे ते.