जमल्यास फोटोग्राफी शिकून तिथले फोटो अपलोड करावे. जर अलिकडचं वर्षन वापरत असाल तर त्यापेक्षा टॅली ७.२ वर्षन वापरा ते सोपंय आणि डेटा ई-ट्रान्सफर आणि सेवींगच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. तुमच्या कार्याला शुभेच्छा. त्या कामात काही मदत लागली तर जरूर कळवा.
संजय