वातावरण निर्मिती चांगली झाली आहे. "दुकानी "ऐवजी  "देऊळी " असतं तर बरं झालं असतं का ? तुकाराम वाणी होते
म्हणून दुकान हा शब्द वापरला असावा. पण कविता आणखी न मोठी हवी होती.  तसच फाल्गुनाचा काही खास संदर्भ आहे का ?
कृपया सांगावे. कविता गूढ आहे असं वाटतं.  वरील स्पष्टीकरणं ही केवळ माहितीसाठी हवी आहेत. कवितेतला टेंपो  छान वाटला.
पण शेवट ठीक वाटला नाही. पु̮. ले. शु.