वकील-वकीलपत्र, अशील, जाब, मुदत, गुन्हा, वासलात, फिर्यादी, जामीन, बेमुर्वतखोर, हजर-गैरहजर, खुनशी, कायदा, करार-करारनामा ,फिरंगी, मुदपाकखाना,निकाल.

या शब्दांचे उगम,रुपांतरण याबद्दल कोणी सांगेल का?
-नीलहंस.