माधवराव,

कथा छान वेगात चालू आहे. एखाद्या कादंबरीचे कथानक संक्षिप्त रूपात मांडल्यासारखे वाटले. इतके मोठे कथानक इतक्या वेगात लिहिण्याचे आपले कसब प्रशंसनीय आहे.

किंबहुना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला.

हा हा हा! हे वाक्य वाचून हसू आले. भागाचा शेवट करताना ही कलाटणी छानच आहे.

आपला
(संक्षिप्तवाचक) प्रवासी