स्त्रियांची भावनिकता हा प्रत्येक पतीचा नेहमी येणारा अनुभव आहे.
ह्याउलट (भावनिक-रुसका-चिडका पुरुष आणि व्यावहारिक-समजूतदार स्त्री... अशी) उदाहरणेही अनेकदा दिसतात. कदाचित संदर्भ वेगवेगळे असतील आणि आविष्कार वेगवेगळे असतील; पण मूळ विचारसरणीत फरक असेल असे वाटत नाही.