निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वत:च्या पुनर्निर्माणासाठी केलीये त्यामुळे पुरुष देहापेक्षा स्त्री देह निसर्गाशी जास्त समरूप असतो आणि जास्त संवेदनाशील असतो. या संवेदनाशीलतेचा परिणाम म्हणजे स्त्रियांची मानसिकता आहे.
स्त्री ही उपजतच जास्त संवेदनाशील असते आणि तिला तर्क शिकावा लागतो, पुरुषाची नेमकी विरुद्ध परिस्थिती आहे, तो मुळात तार्किक असतो आणि त्याला संवेदनाशीलता शिकावी लागते.
संजय