संगीतासारख्या सुरेल विषयावर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी चर्चा करणं मग ती गायका-गायकात असो की भिन्न संगीत प्रकारात असो, असांगितिक वाटतं.
म्हणूनच संगीत समीक्षकांनी व गायक कलावंतांनी अशा  असांगितिक चर्चा विषयास वाव देणारी विधाने करू नयेत असे वाटते. गोंधळ उडण्याविषयी म्हणायचे झाले तर आमची कुबतच तेवढी !