सुरुवातीया काळात संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्त्या झाल्या आहेत त्यात पुण्याच्या तरुणाचाही समावेश आहे. आता त्यांना कळून चुकले आहे की या संस्था चांगले काम करित आहेत त्यामुळे विरोध मावळत आहे.