सर्व लेख अप्रतिम आहेत. रेकी शिकताना निराकाराशी परिचय होता. आपण त्याला सविस्तर करीत आहात. निराकारानुसार शारिरीक व्याधिकरता रेकी वा तत्सम उपचारांची माहिती वा पुस्तकाची नावे मिळतील का? अनेकानेक आभार.