बोडों हे आपल्या विशेष संस्कृतीला जपण्यात अभिमान बाळगतात त्यामुळे धर्मांतरणा चा विशेष परिणाम झाला नाही तरी देखील ख्रिशचनिटी च्या आक्रमणाची झळ त्यांना देखील लागली आहे. वेगळे बोडोलैंड त्यांना हवे आहे ते त्यांचे स्वतःचे अस्तित्व टिकावे व त्यांचा विकास व्हावा त्या द्रूष्टीने कोक्राझार जिल्ह्यात जिथे बोडो समाज मोठ्या संख्येत आढळतो या भागाला बोडोलैंड म्हणून मान्यता मिळाली आहे.