मला वाटते एक गोष्ट आपण सर्व विसरत आहोत. जुनी सर्व गाणी चांगली होती हे मत योग्य नाही. आपल्याला आठवतात ती फक्त चांगली गाणी. सध्या केबलवर एक फक्त जुने क्रुष्ण धवल चित्रपट दाखवणरी  वाहीनी येते. तिच्यावर असंख्य सुमार, रटाळ आणि निक्रुष्ट अशी जुनी गाणी बघायला मिळतात.