अवग्रहचिन्ह लिहिताना ते 'ऽ' असे लिहावे. इतरभाषिक अक्षरे वापरू नयेत. .aअसा कळक्रम वापरून ऽ असे अवग्रहचिन्ह उमटते.