प्रेम हे स्पर्शातून अनुभवता येत
डोळ्यातून पाहता येत
ओठांनी ते बहरतं
मीठीमध्ये ते बंदिस्त होत.

रागावल्यावर प्रथम कुणी
बोलायच यातच सुखाचे
दिवस निसटून जातात
तरीपण आपापले ईगो माणसं सांभाळत बसतात.