खरंच चांगली गाणी आजही होत आहेतच. अर्चना म्हणाल्या तसे तनू वेडस मनुतील रंगरेज मेरे हे गाणे किंवा आरंभ मधील दुनिया,  सानंद किरकिरेंचे रात अकेली तो चांद कि सहेली है अशी   खूप गाणी अजूनही आहेत आजच्या काळात जी श्रवणीय आहेत.