जगणे असे कसे हे भरडून टाकणारे
झालीत माणसांची नीरस, सुकी चिपाडे
व्वा.  मतलाही आवडला. एकंदर छानच.