सुचवण फार चांगली आहे. मात्र हे आमच्या हातात नाही. आपल्या संगणकावर खिडक्या उघड्या असताना आणि मिटलेल्या असताना मथळ्यात वापरायची लपेट (फाँट) निरनिराळी असते. मिटलेल्या अवस्थेत वापरायची लपेट युनिकोड देवनागरी जुमानणारी असली तर हे आमच्या कल्पनेप्रमाणे जमायला हवे.
अर्थात हे कसे करायचे हे सध्यातरी आम्हाला अवगत नाही. आपल्याला काही कळले तर आपण कळवा.