सखि मंद झाल्या तारका ...ह्या गाण्याच्या एक सुधीर फडक्यांच्या आवाजात आणि दुसरी पं. भीमसेन जोश्यांच्या आवाजात अशा दोन आवृत्या ऐकल्याचे आठवते.