"अनोखा प्यार" चित्रपटातील "याद रखना चांद-तारों" हे गाणे मीना कपूरने गायले आहे, "अब याद ना कर" व "एक दिल का लगाना" ही युगुल-गीते मीना कपूर व मुकेश ह्यांनी. मात्र रेकॉर्डवर मीना कपूरच्या जागी लता मंगेशकर आहे.