वर नमूद केलेल्या सर्व गाण्यांचे दुवे दिलेत तर लगच्या लगेच गाणी ऐकता येतील. धन्यवाद!
सखी मंद झाल्या तारका हे सुधीर फडके यांच्या आवाजातच जास्त छान वाटते, तर ये रात भीगी भीगी हे गीता दत्त आणि गोरे गोरे हाथोमें हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले जास्त छान वाटते. बाकी गाणी अजून ऐकायची आहेत.