महेश, प्रवासी उत्तराबद्दल धन्यवाद. उदाहरणातून नीट समजले. पूर्वी माझा असा (गैर)समज होता कि वृत्ताच्या जुळवाजुळवीत भरीचा म्हणून हा निज शब्द येत असतो. त्याचेही निराकरण झाले.
नीलहंस, निजानीज हा शब्द निज़ानीज़ असा म्हणायचा आणि निज हा निज असाच (इंग्रजी जे सारखा ज) म्हणायचा असे वाटते. त्यामुळे निजचा निज़ेशी संबंध नसावा.