"ये ना थी हमारी किस्मत" ही गालिबची प्रसिद्ध गझल तशी अनेकांनी गायली आहे. "मिर्जा गालिब" ह्या चित्रपटात ती सुरैय्याने म्हटली. तीच गझल मोहम्मद रफी ह्यांच्या स्वरात इथे ऐका. दोन्ही गाण्यांच्या चाली मात्र वेगळ्या आहेत. तेव्हा अगदी काटेकोरपणे रफीच्या गाण्याला वर्जन साँग म्हणता येणार नाही.