बलसागर भारत होवो - विश्वात शोभुनी राहो.
हे (साने गुरुजींचे? ) गाणे सुधीर फडक्यांनी भैरवीत संथ लयीत म्हटलेले आहे.
तसेच
शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी हेच गाणे संचलनाचे द्रुत लयीमध्येही (महाराष्ट्र शासनाने करवून घेतलेले? ) आहे.
तपशीलाबद्दल चू. भू. द्या. घ्या.