महेश
मराठी अनेकावृत्त गाण्यांबद्दल नव्याने माहिती झाली. आणखी एक आठवणारे गीत म्हणजे स्वा. सावरकरांचे "ने मजसी ने परत मातृभूमीला". ने मजसी ने परत - मंगेशकर परिवार, ने मजसी ने - सावरकर चित्रपट
मिलिंद
अनोखा प्यार मधल्या गाण्यांबद्दल लिहायचे होते पण लेख घाईत लिहिल्याने ती सुटली खरी. नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. अनोखा प्यार मधलेच "मेरे लिये वो गमे इंतजार छोड गये" गाणेही दोन आवाजात आहे. मेरे लिये वो गमे इंतजार - मीना , मेरे लिये वो गमे इंतजार - लता
काल लेख लिहिताना आणखी एक गाणे राहिले ते म्हणजे "गवैय्या" चित्रपटातले "तेरी याद का दीपक जलता है" हे गीत तलत मेहमूद आणि सुरेंद्र यांच्या आवाजात आहे. चित्रपटात बहुतेक तलत मेहमूद यांचे असावे. तेरी याद का दीपक - सुरेंद्र, तेरी याद का दीपक - तलत
संगीतकार मदनमोहन यांनी "दस्तक" चित्रपटातले माई री , "मेरा साया" मधले नैना बरसे - मदनमोहन तसेच "मौसम" मधले "दिल ढूंढता है" ही गाणी गायली आहेत.
विनायक