परंतु इतकी सोपी आणि साधि कविता तुम्हाला का जड वाटली ते कळले नाही... एका गायकाची व्यथा आहे की रागदारी चंगली का भाव गीत चांगले... सूर दोन्हीकडे सारखेच असतात... पण एकात शब्द नसतात त्यामुळे त्याला ते सूर अर्थहीन वाटतात.... इतका सोपा अर्थ आहे या कवितेचा.... असो..