निज चा अर्थ स्वतःचे हा बरोबर आहे असे वाटते. 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कविचा असे' मधे ही निज चा अर्थ स्वतःचे असा असावा. निज चा एक अर्थ नित्य, सतत असाही होतो का? आत्ता निज = नित्य चे उदाहरण आठवत नाही, कुठे आढळल्यास लिहीन.