अलार्म लाऊन झोपवे. एक अलार्म ने जाग येत नसल्यास २-३ लावावेत (मोबाइल मधे). मी सुद्धा असच करतो.

(तुमचा प्रश्न विचारून ५ वर्षे होत आली आहेत, कदाचित आतपर्यंत तुम्हाला काहितरी उपाय सापडला असेलच ! :))