मी केवळ दुसरा अर्थ सांगितला.इथे लिहिताना उच्चार कसा बरे करू मी? महेशरावांनी एक अर्थ सांगितला होताच,एकापेक्षा जास्त अर्थ आहेत म्हणून मी सांगण्याचे काम केले.