अभ्यवेक्षण मंडळाच्या सूचनांमुळे वेगळी आवृत्ती काढावी लागली, असेही ऐकलेले आहे.
उदा.
छलिया चित्रपटातील 'छलिया मेरा नाम' हे गाणे.
हे गाणे
छलिया मेरा नाम - छलना मेरा काम असे होते म्हणे. पण अभ्यवेक्षण मंडळाच्या सूचनांनुसार ते बदलावे लागले म्हणतात.
चित्रपटात हे गाणे
छलिया मेरा नाम - छलिया मेरा नाम .... असे आहे.
मात्र जालावर
छलिया मेरा नाम - छलना मेरा काम ... अशी (पुनर्मिश्रित?) आवृत्तीही बघायला मिळते.
खरी काय गोष्ट असावी बरे?