'अभ्यवेक्षण मंडळ' हा शब्दप्रयोग शासकीय पारिभाषिक कोशामध्ये दिलेला दिसतो.शिवायप्रसारमाध्यमांमध्ये उदाहरण १ आणि उदाहरण २ अशाप्रकारे तो वापरात दिसतो.