कल्पना छान आहे. शेवटच्या ओळीतले" पवन जसा बन्सरी" हे जरा विचित्र वाटले. त्रयस्थपणाने पाहणे अगदी क्वचितच
अनुभवास येते. थोडी रुपकं वापरून लिहिले असते तर बरे झाले असते.  असो. पु̮. ले. शु.