द्वारकानाथ,
अहो, आम्हासही अशा प्रतिभाशाली व्यक्तीस अशा नावाने हाक मारणे पसंत नाही. परंतु तुम्हाआम्हासाठी ते श्री महेश वेलणकर असले तरी त्यांच्या बरोबरीच्या वयाच्या वर्गमित्र, बंधु, इत्यादी लोकांसाठी ते कदाचित "वेलच्या"च राहणे पसंत करत असतील त्यात आम्हास काही गैर वाटत नाही.
आपला,
(समंजस) प्रवासी