आशुतोषराव - छान वाटले एका वेगळ्या विषयावरील खुमासदार लेख वाचून.

कुत्र्यांवरील या प्रकारच्या अन्यायाला आजवर अनेक लोकांनी वाचा फोडली पण डुकरांबाबत पुढाकार घेणारे आपण पहिलेच!!