अजितराव,
एका वाक्यातच नायक प्रेमात पडल्याचे सांगितले आहे - हंम्म् जरा वेगळी पद्धत असेल कदाचित पण जेंव्हा लिखाण करीत होतो तेंव्हा 'विवेक' चे पूर्ण चारित्र्य नजरे समोर होते त्याने अल्लडपणाने प्रेम केलेले मलाच आवडले नसते पण ती कमी स्नेहाचा स्वभाव दाखवून कमी करायचा प्रयत्न केलाय.
शशांक....मस्त प्रतिसाद दिलास... ह. ह. लोट पोट - गाजर का हलवा - कॉमेडीयन व झाडांभोवती गाणी असाच नायक असतो (उपहासात्मक) हे वाचून गंमत वाटली
आकाश, नकळतच सारे घडते - वाचत राहा पुढे पुढे काय होते ते !
आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.