मनात मी ना वसते, तनात ही ना असते..
निर्बोध मनाची कवने, ते शब्द गळ्यातून गाती.. मी आहे नीज चैतन्य, पवन जसा बन्सरी...
--- ह्या ओळी सुंदर! तरल कविता,
--- जयन्ता५२