जेवढे जातो जवळ ती लांब जातेवाटते आता राहावे दूर मी ही
येवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे,जाहलो बघ खेळतांना क्रूर मी ही
------ हे शेर आवडले!
जयन्ता५२