क्या बात है! सलाम! सगळेच शेर आवडले,पण
तसे कुणी शूर-वीर नाहीत फार येथेलढाच आहे असा, भयाला उसंत नाहीदिसेल तो शर्यतीत घोडा बनून आहेरवंथ सोडा, चरावयाला उसंत नाहीबघाल तो चंद्र-सूर्य गगनी उदे स्वयंभूकलेकलेने घडावयाला उसंत नाही---- हे खास!
जयन्ता५२