गीत रामायण हे पहिल्यांदा पुणे आकाशवाणीवरून जेव्हा ध्वनिक्षेपित केले तेव्हा ते विविध गायक-गायिकांनी गायले होते. त्या अर्थी फडक्यांनी नंतर स्वतःच्या कार्यक्रमात गाऊन अजरामर केलेले व सध्या उपलब्ध असलेले संपूर्ण गीत रामायण हे व्हर्जन ठरते.  मूळ गीत रामायण इथे ऐकता येईल.