प्रवासी महोदय,

"कथा छान वेगात चालू आहे. एखाद्या कादंबरीचे कथानक संक्षिप्त रूपात मांडल्यासारखे वाटले." - काही मर्यादांमुळे कादंबरीच्या ऐवजी कथानकच द्यावे लागले आहे. तिसऱ्या भागात आपणांस कथेचा विषय कळेलच ! आपल्या प्रतिसादाची नेहमीच प्रतीक्षा असते - प्रतिसादाबद्दल आभार

श्री कारकून धन्यवाद !

मावापा - गुरुनाथजींची कुणाशी बरोबरी करायची ? कर विचार कर कथेचे थिम काय आहे त्याचा. प्रतिसाद पाठवत राहा.